प्रवेशपूर्व चौकशी /माहिती

प्रवेशपूर्व चौकशी / माहिती

प्रवेश प्रक्रिया समंधी आवश्यक कागदपत्रे

 

  • जन्मप्रमाणपत्र / टी .सी.
  • मागील वर्षाचे गुणपत्रक
  • विद्यार्थ्यांचे आधार कार्ड
  • पासपोर्ट फोटो - २

प्रवेश प्रक्रिया वेळेचे वय

बालवाडी विभाग :

  • प्ले ग्रुप ३ वर्ष पूर्ण
  • शिशुवर्ग ४ वर्ष पूर्ण
  • बालवर्ग ५ वर्ष पूर्ण
  • १ ली करिता ६ वर्ष पूर्ण